घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने विधानसभेत हास्यकल्लोळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने विधानसभेत हास्यकल्लोळ

Related Story

- Advertisement -

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे-फडणवीसांनी मिळून बहुमत चाचणी पास केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणामुळे विधानसभेच्या सभागृहात एकच हशा पिकला. “राज्यसभेत आम्ही फिल्डिंग लावली होती पण देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण गेम पलटवला”, असं विधान करत संजय राऊतांना देखील जोरदार टोला लगावला.

- Advertisement -