Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदेंनी स्पेशल प्रोटोकॉल नाकारूनसुद्धा ठाण्यात वाहनांची कोंडी

मुख्यमंत्री शिंदेंनी स्पेशल प्रोटोकॉल नाकारूनसुद्धा ठाण्यात वाहनांची कोंडी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासाठी ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी वाहने अडवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच माझ्या गाडीसाठी वाहतूक रोखू नये असे सांगितले होते परंतु ठाण्यात त्यांच्यासाठी वाहतूक रोखण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि ठाणे महानगरपालिकेच्या बसेस एका मागोमाग उभ्या होत्या

- Advertisement -