- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडलीये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज असून, आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करु शकणार का?; याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. तसेच एका मुलाखतीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर कधी जाणार याबाबत माहीत दिली आहे.
- Advertisement -