Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना-NCPच्या वादात मनसेची उडी, मुख्यमंत्रीपदावरुन जुंपली

शिवसेना-NCPच्या वादात मनसेची उडी, मुख्यमंत्रीपदावरुन जुंपली

Related Story

- Advertisement -

राज्यात भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीकडून महिला मुख्यमंत्री तर खासदार संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतील असा खोचक टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे संपूर्ण पक्ष घेऊन दर्शनाला येईल असा नवस सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानीला केला आहे. यावरुन राज्यात टोलवा टोलवी होताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच पुढील २५ वर्षे कायम असतील असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -