Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात वेगाने पसरतो करोना!

दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात वेगाने पसरतो करोना!

Related Story

- Advertisement -

जगभरात पसरलेल्या करोनाची पद्धत जर पाहिली, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये करोना वेगाने पसरतो. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील तिसरा आठवडा सुरू होत असून त्यामुळे पुढचे दोन आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे असतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.

- Advertisement -