घरव्हिडिओआरे मेट्रो कारशेडच्या निर्णयावर शिंदे- फडणवीस सरकार ठाम

आरे मेट्रो कारशेडच्या निर्णयावर शिंदे- फडणवीस सरकार ठाम

Related Story

- Advertisement -

मेट्रो कारेशडवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा कारशेड आरेमध्ये करण्यास ठाम आहेत. परंतु माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे कारशेड आरेमध्ये होऊ नये अशी मागणी करत आहेत. शिंदे -फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आदित्य ठाकरे दिसत आहेत.

- Advertisement -