घरव्हिडिओमुख्यमंत्री ठाकरेंना महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलावंच लागेल

मुख्यमंत्री ठाकरेंना महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलावंच लागेल

Related Story

- Advertisement -

दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या पोलिसांना दिलेल्या बुलेट-प्रुफ जॅकेटमध्ये बोगसगिरी करून भ्रष्टाचार करणारा विमल अग्रवाल हा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराचातला साथीदार आहे असा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधिमंडळामध्ये केला आहे.

- Advertisement -