Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरुन मातोश्रीकडे जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरुन मातोश्रीकडे जाणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात तीव्र गतीने राजकीय घमासान सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का ?;याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलं होतं. मात्र मुख्यमंत्री यांनी बंडखोर शिवसैनिक समोर आल्यावर त्यांच्याशी संवाद झाल्यावर मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे असं वक्तव्य केलंय

- Advertisement -