Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

औरंगाबादच्या नामांतरणावरून विरोधकांनी शिवसेनेला टार्गेट केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावं, हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. हे मी विसरलेलो नाही आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केल्याशिवाय मी राहणार नाही. असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय यासह विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray responded to the opposition at a Sabha held in Aurangabad after the opposition targeted Shiv Sena over the renaming of Aurangabad

- Advertisement -