घरव्हिडिओतर राज्यात आज सव्वा लाख कोरोना रुग्ण असते

तर राज्यात आज सव्वा लाख कोरोना रुग्ण असते

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस दीड लाख केसेस असतील असा अंदाज केंद्राने व्यक्त केला होता. मात्र आज ३३,७८६ केसेस आहेत. एकूण रुग्ण ४७ हजार असले तरी यामध्ये व्हायरसने शिरकाव केल्यापासूनचे एकूण रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण अॅक्टिव्ह केसेस ३३,७८६ हजार आहेत. १३,४०४ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत. पुढील काही काळात कोरोनाचा गुणाकर होण्याची शक्यता आहे. पण घाबरण्याची गरज नाही. राज्यात काही लाखांच्या घरात आपण रुग्णांना उपचार देऊ शकू, अशी व्यवस्था निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -