घरव्हिडिओ.आणि मुख्यमंत्री पटोलेंना म्हणाले, 'तुम्ही इथेच थांबा'!

.आणि मुख्यमंत्री पटोलेंना म्हणाले, ‘तुम्ही इथेच थांबा’!

Related Story

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना आपल्या भाषणात प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत शाब्दिक कोट्या करताच खुद्द विधानसभा अध्यक्ष देखील हसायला लागले. यावेळी अध्यक्ष नाना पटोलेंनी सुधीर मुनगंटीवारांना मित्र म्हणताच मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना थांबवलं. यावेळी सभागृहात जोरदार हशा पिकला. विरोधी बाकांवर बसलेले देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवारांसोबत विरोधी पक्षातील आमदार देखील हसू लागले.

- Advertisement -