Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला मुख्यमंत्र्यांनी झापलं

पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला मुख्यमंत्र्यांनी झापलं

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात विकृत भाषेतील पोस्ट शेअर केली. या पोस्टबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिच्यावर टीका केली. ‘तुझ्यावर काही संस्कार झालेले आहेत की नाही?’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

- Advertisement -