घरव्हिडिओमुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीमध्ये विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणाच्याही अंगावार आम्ही जात नाही मात्र कुणी आला तर त्याला सोडत नाही हे हिंदुत्व आहे असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलंय. यासह उद्या भाजप दाऊदला देखील मंत्री करतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

- Advertisement -