घरव्हिडिओमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश ऐकण्यासाठी महिला शिवसैनिक सज्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश ऐकण्यासाठी महिला शिवसैनिक सज्ज

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्बल अडीच वर्षांनी जाहीर सभा घेत आहेत. यासाठी लाखो शिवसैनिक बीकेसी येथे दखल झालेत. अनेक महिला शिवसैनिक उध्दव ठाकरे यांनी आदेश द्यावा आम्ही विरोधकांशी लढण्यास तयार आहोत असं वक्तव्य केलंय.

- Advertisement -