घरव्हिडिओ'मराठीचं वाकडं करण्याची कुणाची हिंमत नाही'

‘मराठीचं वाकडं करण्याची कुणाची हिंमत नाही’

Related Story

- Advertisement -

मराठी भाषा दिनी विधानभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या वेळी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थितांसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला विरोधकांनीही दिलखुलास दाद दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठी भाषेचा इतिहास, वर्तमान आणि भवितव्य याविषयी आपली मनमोकळी भूमिका मांडली.

- Advertisement -