Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी मिश्किल अंदाजात राज ठाकरेंना लगावाल टोला

उद्धव ठाकरेंनी मिश्किल अंदाजात राज ठाकरेंना लगावाल टोला

Related Story

- Advertisement -

मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चेत आहे. यासह हिंदुत्वाची कास त्यांनी पकडली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंचा समाचार घेतला. मुन्नाभाईच्या डोक्यात केमिकल लोचा आहे, असे म्हणत राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केलीये

- Advertisement -