Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या भाषणात लॉकडाऊनचा बडगा

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात लॉकडाऊनचा बडगा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लाईव्ह येत जनतेला संबोधित केलं. यावेळी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हमध्ये ना उपाययोजना ना दिलासा. फक्त बोलबच्चन आणि लॉकडाउनचा बडगा दिसला, असं भातखळकर म्हणाले.

- Advertisement -