घरव्हिडिओआम्ही देशद्रोह्यांचं समर्थन करत नाही, अनिल परबांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

आम्ही देशद्रोह्यांचं समर्थन करत नाही, अनिल परबांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्याबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक आणि दाऊदचा मुद्दा उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी देशद्रोहाच्या समर्थनावरून आमदार अनिल परब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.

- Advertisement -