Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात शिवजयंती उत्सवादरम्यान बोलत होते. अर्थसंकल्प कसा वाटला, असं त्यांनी विचारताच “एकदम ओके” असा आवाज उपस्थितांतून आला. बजेटमध्ये सर्वसामान्यांना भरपूर गोष्टी दिल्या. काही लोकं म्हणाले, गाजर हलवा! आम्ही गाजर हलवा तरी दिला, त्यांनी फक्त गाजर दिलं, असा पलटवार मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

- Advertisement -