घरव्हिडिओ7हिल्स रुग्णालयात कॉकटेलअँटीबॉडीज प्रयोग यशस्वी

7हिल्स रुग्णालयात कॉकटेलअँटीबॉडीज प्रयोग यशस्वी

Related Story

- Advertisement -

जगभरात चर्चा सुरु असलेल्या कॉकटेल अँटीबॉडीजची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात २०० हून अधिक रुग्णांवर हा प्रयोग  करण्यात आला. कॉकटेल अँटीबॉडीज नक्की काय आहे? मुंबईत त्याचा प्रयोग कसा करण्यात आला?  कॉकटेल अँटिबॉडीज कशा काम करतात? जाणून घ्या.

- Advertisement -