मुंबईकरांसह परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालणारं मार्केट

सणासुदीचे दिवस असताना प्रत्येकाचीच खरेदीची लगबग असते. अशातच खरेदी म्हटलं की स्त्रियांचा आवडीचा विषय त्यामुळे त्यांना प्रत्येक सणाला सतत काही ना काही नवीन ऑप्शन्स हवे असतात. मुंबईमधील असं एक मार्केट जिथे कपड्यांपासून हाय हिल्सपर्यंत आणि ट्रेंडी ज्वेलर्सपासून ते अँटिक पीसपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच मार्केटमध्ये मिळू शकतात