Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उन्हाळ्यात पिऊ नका थंड पाणी

उन्हाळ्यात पिऊ नका थंड पाणी

Related Story

- Advertisement -

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे घामाच्या धारा वाहु लागल्या आहेत. अशावेळी थंड पाणी पिण्याचा मोह होतो. पण बर्फाचे थंड पाणी आरोग्यास नुकसान पोचवू शकते.

- Advertisement -