Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटला

दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटला

Related Story

- Advertisement -

मेळघाटात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे मेळघाटातील सीमाडोह- माखला आणि चुनखडी मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्याने माखला, बीच्छुखेडा आणि माडीझडप या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच या मार्गावरील साचलेला चिखल आणि दरड हटवण्यासाठी एक आठवडा लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -