<div class="" data-block="true" data-editor="4qju8" data-offset-key="72pvk-0-0"> <div class="_1mf _1mj" data-offset-key="72pvk-0-0">'भारत बंद'चे पडसाद जोरात उमटू लागले आहेत. अंधेरी पश्चिमेला रेल्वेस्थानक आणि बाहेर काँग्रेस नेत्यांनी जोरदार आंदोलन केले आहे.</div> </div>