Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ भाजपला पर्याय केवळ काँग्रेसच

भाजपला पर्याय केवळ काँग्रेसच

Related Story

- Advertisement -

“२०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात सरकार बनणार म्हणजे बनणार. कारण आज देशामध्ये भाजपला पर्याय केवळ काँग्रेसच आहे. तसेच भाजपने ज्या पद्धतीने केंद्रात बसून देश विकायला काढला. देशाच्या लोकांना जगणं कठिण केले. काही लोक म्हणतात, ‘कोरोना परवडला पण ही महागाई परवडत नाही. त्यामुळे आता याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच. त्याप्रमाणे काँग्रेसच या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं,” असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या २०२४ मध्ये केंद्रात काँग्रेसच सरकार येणार”, हे नक्की.

- Advertisement -