घरव्हिडिओराहुल गांधींचे मोदी सरकारला तीन सवाल

राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन सवाल

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या कोडींत सापडलेल्या जगभरातील नागरिकांना ब्रिटनमध्ये आशेचा किरण दिसला आहे. ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला करोनाची लस मिळणार, असं म्हटलं गेलं होत. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं असं म्हटलंच नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -