घरव्हिडिओस्मार्ट सिटीने शहराची 'वाट' सिटी झाली

स्मार्ट सिटीने शहराची ‘वाट’ सिटी झाली

Related Story

- Advertisement -

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणवर बोलताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी कामगार वर्ग दुर्लक्षित राहिला याकडे सरकारचे लक्ष वेधले. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवरही सडकून टिका केली. यावेळी विरोधकांबद्दल बोलताना प्रणिती शिंदे यांनी शायरीही म्हटली.

- Advertisement -