घरव्हिडिओआपले आमदार भाजपमध्ये जाण्याची काँग्रेसला भीती

आपले आमदार भाजपमध्ये जाण्याची काँग्रेसला भीती

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, “भाजप आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही आमच्या आमदाराच्या संपर्कात आहोत. आमचे आमदार कुठेही जाणार नाहीत. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षाविरोधात काम केले ते सत्ताधारी पक्षासोबत गेले तर त्यात आश्चर्य नाही. आमचे निष्ठावंत आमदार आमच्या सोबतच आहे, असा ठाम विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

- Advertisement -