Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

Related Story

- Advertisement -

देशातील वाढती बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल भाववाढ, घरगुती गॅस आणि खाद्य तेल महागाई, शेतकरी-कामगार विरोधी कायदे या विरोधात उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांचे प्रतिकात्मक दहन करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -