घरव्हिडिओकेंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसत आहे. सतत सुरु असलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. गडचिरोली याठिकाणी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर काँग्रेस कमिटीकडून निदर्शन करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

- Advertisement -