- Advertisement -
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप नेत्यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली असून अचानक एवढी संपत्ती त्यांच्याकडे आली कुठून याची चौकशी व्हायला हवी असे मत सावंत यांनी यावेळी मांडले.
- Advertisement -