Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिला का? याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -