Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ का साजरा केला जातो संविधान दिवस?

का साजरा केला जातो संविधान दिवस?

Related Story

- Advertisement -

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण या दिवशी १९४९ साली आपण संविधानाचा स्वीकार केला होता आणि २६ जानेवारी १९५० पासून संविधान अंमलात आणले होते. त्यामुळे २६ नोव्हेंबर दिवशी संविधान दिन साजरा केला जातो.

- Advertisement -