घरव्हिडिओतनुश्रीचे नाना नारे!

तनुश्रीचे नाना नारे!

Related Story

- Advertisement -
हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नानना पाटेकर यांनी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केला आहे. शिवाय राज ठाकरेंवर देखील तनुश्रीनं गंभीर आरोप केलेत. यावरून बॉलिवुडमध्ये दोन गट पडले आहेत.
- Advertisement -