घरव्हिडिओगंगुबाई काठियावाडी सिनेमाचा का सापडला वादाच्या भोवऱ्यात?

गंगुबाई काठियावाडी सिनेमाचा का सापडला वादाच्या भोवऱ्यात?

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा हिचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  कोर्टाने सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना समन्स बजावले आहेत. गंगुबाई काठियावाडी या सिनेमात नेमका काय वाद सुरु आहे जाणून घेऊया.

- Advertisement -