घरव्हिडिओग्लासगो परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली ठाम भूमिका

ग्लासगो परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली ठाम भूमिका

Related Story

- Advertisement -

ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या सीओपी-२६ या जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल अशी ग्वाही दिली आहे. तसेच भारत गैर-जीवाश्म उर्जा क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढवण्यावर भर देईल तसेच २०३० पर्यंत अक्षय उर्जेद्वारे आपली ५० टक्के उर्जेची गरज पूर्ण करेल असा विश्वास जागतिक नेत्यांसमोर व्यक्त केला.

- Advertisement -