Monday, October 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कॉर्डिलिया ड्रग्ज क्रुझ प्रकरण :

कॉर्डिलिया ड्रग्ज क्रुझ प्रकरण :

Related Story

- Advertisement -

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे सॅनिटरी पॅडमध्ये आढळून आले आहे. क्रूझवरून एनसीबीने एकुण १४ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर एनसीबी कार्यालयात यांना आणण्यात आले होते. पण ८ जणांना या प्रकरणी अटक झाली. उर्वरीत सहा जणांना पुराव्या अभावी या प्रकरणात सोडून देण्यात आले.

- Advertisement -