कोरोनाचा काळ संपता संपत नव्हता. आयुष्यभराची सेव्हिंग कोरोनात संपुन गेली. रोज सकाळ व्हायची आज घरात मुलांना काय खायला द्यायचे या विचाराने. घरकाम सुटले, नवर्याची नोकरी गेली. आता हातपाय मारायचेच या जिद्दीने सुरू केला मासळीचा व्यवसाय.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -