घरव्हिडिओना निर्बंध ना आकडेवारी करणार जाहीर, आता कोरोनासोबत जगा

ना निर्बंध ना आकडेवारी करणार जाहीर, आता कोरोनासोबत जगा

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हा कोरोना कधी संपणार असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. यावर काही तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कोरोना कधीही नष्ट होणार नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगावे लागले. तसेच या कोरोनावर सर्दी-खोकल्याच्या आजाराप्रमाणे उपचार करण्याचा सिंगापूरने निर्णय घेतला आहे.

- Advertisement -