Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इगतपुरी औद्योगिक वसाहतीत ग्रामस्थ कोरोनाच्या दहशतीत

इगतपुरी औद्योगिक वसाहतीत ग्रामस्थ कोरोनाच्या दहशतीत

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा गोंदे आणि वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीमध्ये काल एका दिवसात कोरोनाचे ९४ रुग्ण सापडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि त्यामुळे आरोग्य प्रशासनाचे व स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. कंपन्यांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे परिसरात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतीत वाडीवरा ग्रामपंचायतीचे सरपंच रोहिदास कातोरे यांनी प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी सूचना केली आहे.

- Advertisement -