Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चिमुरड्यांमध्ये कोरोना वाढतोय; खासदारांचे मोदींना पत्र

चिमुरड्यांमध्ये कोरोना वाढतोय; खासदारांचे मोदींना पत्र

Related Story

- Advertisement -

“दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक फटका आता लहान मुलांना बसत आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे पाच वर्षाच्या खालील दहा हजार मुलांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लहान मुलांकरता वेगळा असा कक्ष तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेचा विचार करुन लहान मुलांकरिताही कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे”, असे मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -