घरव्हिडिओसापाच्या विषापासून औषध, ब्राझीलच्या संशोधकांचा अनोखा प्रयोग

सापाच्या विषापासून औषध, ब्राझीलच्या संशोधकांचा अनोखा प्रयोग

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात बचावासाठी जगभरात अनेक प्रकारचे उपाय केले जात आहेत. जगभरातील संशोधक कोरोना विरोधी लसींसाठी संशोधन करत आहेत.त्यातच आता सापाचे विष कोरोना विषाणूला रोखते यावर ब्राझीलमध्ये संशोधन करण्यात आलेय. जाणून घ्या काय आहे ब्राझीलच्या संशोधकांचे संशोधन.

- Advertisement -