Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोलनुपिरावीर टॅबलेट घेत असाल तर सावधान, ICMRने दिली माहिती

मोलनुपिरावीर टॅबलेट घेत असाल तर सावधान, ICMRने दिली माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणासह आता कोरोनाच्या मोलनुपिरावीर टॅबलेट्सला देखील परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान महिलांवर उपचार करण्यासाठी मोलनुविरावीर हे औषध फायदेशीर नाही असं मत आसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -