Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डेल्टाक्रॉन नेमका काय आहे ? आरोग्य तज्ज्ञाचं मत काय?

डेल्टाक्रॉन नेमका काय आहे ? आरोग्य तज्ज्ञाचं मत काय?

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत ओमिक्रॉनबाधीत आढळत असल्याने सर्वच यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान आता कोरोनाच्या डेल्टा, ओमिक्रॉन व्हेरिएंटनंतर आता डेल्टाक्रॉनच्या भीती निर्माण झाली आहे. तर डेल्टाक्रॉन हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात…

- Advertisement -