Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Ajit Pawar यांनी व्यक्त केली चिंता

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Ajit Pawar यांनी व्यक्त केली चिंता

Related Story

- Advertisement -

पुन्हा एकदा आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविला जात आहे,याबाबत राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. नवीन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतुन विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी, यावर लस अजून उपलब्ध नाही, वेगाने पसरणारा हा विषाणू असल्याचे अजित पवार यांनी नाशिकच्या कळवण येथे विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी म्हटले आहे.

- Advertisement -