घरव्हिडिओगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेणार

गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या तीनने वाढून आता ५२ झाली आहे. गुरुवारी राज्यात ४८ रुग्ण होते. मात्र मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. तसेच, पाच रुग्णांची तब्येत बरी झाली असून ते निगेटिव्ह झाले आहेत, अशा पाच रुग्णांना हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -