घरव्हिडिओमेळघाटला कोरोनाचा विळखा

मेळघाटला कोरोनाचा विळखा

Related Story

- Advertisement -

अमरावती शहरासह आता ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. निसर्गाच्या या अद्भूत शक्तीने नटलेल्या मेळघाटला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. मेळघाटमधील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुरेशी आरोग्यसेवा नाही त्यात कोरोना वाढत असल्याने अनेकांना उपचारासाठी पायपीट करावी लागत आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण १ हजार ५६१ गाव असून त्यापैकी १ हजार २८४ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. तर २७७ गावांनी वेशीवरच करोनाला रोखले आहे.

- Advertisement -