Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वेळीच उपचार घेणे गरजेचे

वेळीच उपचार घेणे गरजेचे

Related Story

- Advertisement -

“राज्यात ऑक्सिजनची कमतरता ही नक्कीच आहे. मात्र, जर कोरोना रूग्णाला वेळेत उपचाराठी तातडीने दाखल केले. तर ऑक्सिजनची गरज भासणार नाही. तसेच कोरोना रूग्णाची लक्षणे दिसल्यास लगेच विलगीकरणात जावे. तसेच सध्याची वेळ खूप वाईट आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे ही बाब खरी असून आम्ही प्रयत्न करत आहोत”, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

- Advertisement -