Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वॉर्डमधला पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर आलाच कसा?

वॉर्डमधला पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर आलाच कसा?

Related Story

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यातील आजनगाव येथील ६५ वर्षीय किसन झोरे नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हा रुग्ण २५ एप्रिल रोजी सकाळी १०च्या दरम्यान अमरावती शहरातील सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांना मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली. आज नातेवाईकांनकडून ओळख पटल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव्ह वार्डमध्ये असताना बाहेर कसा आला, असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -