घरव्हिडिओवन थर्ड राज्य कोरोनाच्या उतरत्या दिशेने

वन थर्ड राज्य कोरोनाच्या उतरत्या दिशेने

Related Story

- Advertisement -

“राज्यात दररोज ५० ते ६० हजारच्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर अपेक्षित असा खाली आलेला नाही. पण, दिलासादायक बाब म्हणजे ३६ जिल्ह्यातील १२ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर उतरत्या दिशेने आहे”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -